शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराने लांबविली महिलेची सोनसाखळी

By admin | Updated: October 8, 2015 00:47 IST

जळगाव : काही दिवसांचा खंड पडत नाही तोच शहरात पुन्हा सोनसाखळी चोर सक्रिय झाल्याची प्रचिती बुधवारी आली.

जळगाव : काही दिवसांचा खंड पडत नाही तोच शहरात पुन्हा सोनसाखळी चोर सक्रिय झाल्याची प्रचिती बुधवारी आली. रस्त्याने पायी जाणा:या पुष्पा सुधाकर चौधरी यांच्या गळ्यातील 25 हजार रुपये किमतीची सोनसाखळी सकाळी सात वाजता अयोध्यानगरातून लांबविण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अयोध्यानगरातील गुरुकुल सोसायटीजवळ पुष्पा चौधरी या घरी पायी जात असताना विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गळ्यातील सोनसाखळी तोडून नेली. चौधरी यांनी आरडाओरड केली, मात्र तितक्यात चोरटे पसार झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसला होता. त्यातच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा घटना घडण्याचे प्रमाण अगदी नगण्यच होते. पोलिसांना विसर पडताच चोरटे पुन्हा सक्रिय झाले.

उपनिरीक्षक कविता भुजबळ व हेड कान्स्टेबल जितेंद्र राठोड तपास करीत आहेत.