शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर : जिल्हास्तरीय कन्या कौशल्य शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:48 IST

गायत्री परिवारातर्फे ५ दिवशीय निवासी शिबीराचा समारोप

ठळक मुद्देdhule

शिरपूर : भारतीय संस्कृतीतील संस्कार नव्या पिढीला कळावेत व त्यांची जपणुक व्हावी, मुलींच्या आंतरीक शक्तीचे जागरण करणे व रचनात्मक कार्यामध्ये पारंगत करणे या उद्देशाने  येथील गायत्री मंदिर परीवाराने जिल्हास्तरीय कन्या कौशल्य शिबीर घेतले़उंटावद येथील सुलाईमाता मंदिराच्या हॉलमध्ये ५ दिवशीय निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात संस्कार देण्याचे काम स्रीच चांगल्या पध्दतीने करु शकते म्हणून स्री शक्ती जागृत करुन त्यांना याचे महत्व कळावे व बालपणापासूनच त्यांच्यावर संस्कार रुजवावेत म्हणून हे शिबीर मुलींसाठी घेण्यात आले़धुळे व नंदुरबार जिल्हयातील सुमारे २०० मुलींनी यात सहभाग घेतला. प्रत्येक मुलीला परीवाराकडुन पिवळा गणवेश देण्यात आला होता. सकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत जागरण, ध्यान, प्रवचन, प्रशिक्षण, डफली गीत, संस्कार शिक्षण, श्रमदान, प्रवचन, सांस्कृतिक कार्यक्रम असा या शिबीराचा दिनक्रम होता. शिबिरार्थी मुलींनी अनुभव कथन केले. शिबीरात येण्यापूर्वी व शिबीरानंतर आपल्यात आमुलाग्र बदल झाल्याची भावना व्यक्त केली. जप, संस्कार, जन्मदिन संस्कार,  विद्यार्थी संस्कार यातून देण्यात आले. घरच्यांशी, मोठ्यांशी कसे वागावे, आदर कसा ठेवायचा याचे संस्कार करण्यात आले. गायत्री मंत्राच्या उच्चारांनी कंपन मिळाल्यामुळे मानसिकतेत बदल झाला. सकारात्मकता आली. विचार प्रगल्भ झाले. कर्तव्याची जाणीव ठेवणे, वेळेचे नियोजन करणे, शिस्तीने वागणे, स्वयंपुर्ण होणे, स्वावलंबी बनणे, समजदारी, जबाबदारी, बहादुरी यांची जाणीव होणे, अ‍ॅडजेस्टमेंट करायला शिकणे, अध्यात्म व सायन्स यांच्यातून सुवर्ण मध्य साधणे, आत्मसन्मान जागवणे, मैत्री कुणाशी करणे, परिसर स्वच्छ कसा ठेवणे, संयम राखणे, समजून घेणे या सर्व भारतीय संस्कृतीचे संस्कार आत्मसात केल्याचे त्यांनी नमुद केले. व्यासपीठावर बोलण्याचे धाडस, मैत्रीपुर्ण संबंध याचेही ज्ञान मिळाल्याचे या मुलींनी सांगितले. गायत्री परिवाराचे प्रमुख कमलकिशोर भंडारी, अनील अग्रवाल, शिवाजीराव पाटील, के़एम़ राजपूत व गायत्री परीवाराच्या पदाधिकाºयांनी शिबिराचे आयोजन केले होते.

टॅग्स :Dhuleधुळे