शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

साक्री पोलिसांकडून गावठी दारु जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 21:56 IST

चारचाकीचा सिनेस्टाईल पाठलाग : एकास अटक, एक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : मोरकरंजा येथून गावठी दारू घेऊन जाणाºया चार चाकी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून साक्री पोलिसांनी दीडशे लिटर गावठी दारू जप्त केली असून वाहतूक करणारीे गाडी ताब्यात घेतली. या घटनेतील एका आरोपीला पोलिसांना पकडण्यात यश आले असून दुसरा आरोपी फरार झाला आहे. त्यांच्याविरोधात साक्री पोलिसात भादवि कलम २७९, १८४ मुंबई दारूबंदी कायदा कलम ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहेजिल्हा ग्रामीण पोलीस उपाधीक्षक श्रीकांत घुमरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गाडी क्रमांक एम एच ०४ सीटी ६६५० यातून गावठी दारू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. सदर गाडी ही दहिवेलकडून पिंपळनेर रस्त्याला जात असताना ती अचानक मालपुर कासारेकडे वळली. त्यांनी ही गाडी मालपुर गावात गल्लीबोळातून गाडी जात असताना गाडीला पुढे जायला रस्ता न मिळाल्याने आरोपींनी गाडी थांबवली. यावेळेस एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. गाडीतील अरविंद वनसिंग गावित पोलिसांना मिळून आला. तर सुरेश रमेश गावित दोन्ही राहणार मोरकरंजा पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत दारु आढळून आली. याची किंमत साडेसात हजार रुपये तर एक लाख रुपये किमतीची चार चाकी गाडी पोलीसांनी जमा केली आहे. यावेळेस पोलीस उपअधीक्षक श्रीकांत घुमरे पोलीस निरीक्षक देविदास डुमणे यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.

टॅग्स :Dhuleधुळे