शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात मंगळवारी सात रुग्णांचा मृत्यू, एकूण मृत ३००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 22:45 IST

धुळे शहरातील ८५ तर ग्रामीण भागातील ५६ अशा एकूण १४१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह

धुळे - जिल्ह्यात मंगळवारी एकूण १४१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या १० हजार १७५ झाली आहे. मंगळवारी कोरोनाने आणखी सात रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या ३०० झाली आहे.मंगळवारच्या अहवालांनुसार, धुळे शहरातील ८५ तर ग्रामीण भागातील ५६ अशा एकूण १४१ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यातील बाधित रूग्णांची संख्या १० हजार १७५ इतकी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह सात रुग्णांचा मृत्यू झालेला आहे़ त्यात धुळयातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात मंगळवारी उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात दोंडाईचा ७३ वर्षाचे पुरुष तर शिरपूर येथील ५० वर्षाची स्त्री, मराठे गल्लीतील ७० वर्षाचे पुरुष आणि धुळे तालुक्यातील बाळापूर येथील ५५ वर्षाचा पुरुषाचा यात समावेश आहे. याशिवाय शिंदखेडा येथील ७४ वर्षाचा आणि धुळ्यात शनीनगरात ४२ वर्षीय पुरुषाचेही निधन झाले आहे.जिल्हा रुग्णालय धुळे येथील १२५ अहवालांपैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे़ त्यात कुमार नगर १, मोहाडी १, ढंडाणे १, सुभाषनगर १, गोंदूर रोड १़उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील ६७ अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात वसुधा नगर १, रावळ नगर ३, सिंधी कॉलनी २, शहादा रोड १, प्रोफेसर कॉलनी १, चैतन्य कॉलनी १, धमाने १, लंघाणे १़उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील १२८ अहवालांपैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात बालाजी नगर १, मयूर कॉलनी १, ब्रह्मटेक ३, दत्तात्रय नगर २, श्रीराम नगर २, पोलीस लाईन १, शिरपूर इतर ३, जवखेडा ३, थाळनेर १, शिंगावे १, पिळोदा १ मांजरोद २ टेकवाडे १ अर्थे १ होळ २़भाडणे साक्रीमधील रॅपीड अँटीजन टेस्टच्या ४४ अहवालांपैकी ११ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. कर्मवीर नगर, साक्री १ मेन रोड, पिंपळनेर १ मराठी शाळेजवळ, धाडणे १ धनदाई कॉलनी म्हसदी ३ साई कॉलनी, म्हसदी ३ सातरापाडा ग्रामपंचायत २़महानगरपालिका पॉलिटेक्निकमधील ११० अहवालांपैकी २२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. फुले कॉलनी ३ नकाने रोड १ मुणोत हॉस्पिटल मागे २ वाडीभोकर रोड १ मोगलाई १ सुभाष नगर ३ कुमार नगर १ नगावबारी १ सहजीवन नगर १ माणिक रत्न नगर वलवाडी १ जुने धुळे २ नेहरूनगर देवपूर १ साक्री रोड ३ विघ्नहर्ता कॉलनी देवपूर १़शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथील ४० अहवालांपैकी १० अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. बालाजी नगर १ शांतीनगर १ सुभाष नगर १ साक्री १ जीएमसी १ जुने धुळे १ धुळे इतर ४़खाजगी लॅबमधील १२५ अहवालापैकी ५० अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. नाटेश्वर कॉलनी १ वाडीभोकर रोड ३ अभय नगर २ सराफ बाजार २, ८० फूटी रोड १ कबीर गंज १ भावसार कॉलनी १ बोरसे नगर २ विद्या नगर ३ भूजल कॉलनी १ पूर्णिमा नगर १ अभियंता नगर १ नेताजी सुभाषचंद्र हौसिंग सोसायटी १ फुले कॉलनी १ महावीर कॉलनी २ इंदिरा नगर वलवाडी १ ओसवाल नगर १ मुक्ताई नगर १ कुमार नगर २ अनमोल नगर १ नकाने रोड १ सुयोग नगर १ मयुर शाळेजवळ १ स्वराज नगर १ पद्मनाभ नगर १ महावीर हौसिंग सोसायटी १ विकास कॉलनी १ नित्यानंद नगर २ गल्ली नंबर पाच ३ फागणे रतनपुरा १ चिंचखेडे १ जुनवने १ कमखेडा शिरपूर १ पारधीवाडा शिरपुर १ विरदेल शिंदखेडा १ अजंदे १ शिंदखेडा १़

टॅग्स :Dhuleधुळे