शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्याबाहेर सॅनिटायझर कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 22:28 IST

स्तुत्य उपक्रम : कोरोनापासून बचावासाठी सर्वाेतोपरी प्रयत्न

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात थांबा, सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन प्रशासनाकडून केले जात असताना पोलिसांनी देखील त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे़ पोलीस अधीक्षक कार्यालयासह सर्वच पोलीस ठाण्याच्या बाहेर सॅनिटायझर कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ स्वच्छतेकडे अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे़गेल्या दीड महिन्यापासून कोरोना विषाणुपासून बचाव करण्यासाठी जो तो आपआपल्या परिने प्रयत्न करीत आहेत़ घरीच थांबा, विनाकारण फिरु नका, असे आवाहन करण्यात येत आहे़ लॉकडाउन असलातरी जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात आहे़ याशिवाय विनाकारण फिरणारे देखील फिरत आहेत़ त्यांना रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे़ याशिवाय काहींना काही समस्या घेऊन पोलीस ठाण्यात येणाऱ्यांची कमी-अधिक असलीतरी ती अजिबातच नाही असेही म्हणता येणार नाही़ प्रत्येक जण सॅनिटायझरचा वापर दैनंदिनमध्ये करतोच असेही ठोसपणे सांगता येत नाही़ तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील नागरीकांचा काहींना काही कामांसाठी वावर असतो़ त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनअंतर्गत सॅनिटायझर कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे़ त्याचा प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग केला जात आहे़पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर अगोदर या कक्षात उभे राहून त्यांच्या अंगावर सॅनिटायझरची फवारणी होते़ ते झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कामाला सुरुवात केली जाते़ तसेच पोलीस ठाण्यात येणाºया नागरीकांसाठी देखील ही सुविधा आहे़ जेणेकरुन कोणालाही लागण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे़ पोलिसांच्या सुरक्षिततेला प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे