शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची सुरक्षा ‘गॅस’वर

By admin | Updated: January 25, 2016 00:19 IST

नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली.

नंदुरबार : शहरातील माळीवाडय़ात गेल्या दोन महिन्यांपूर्वी गॅस सिलिंडरच्या गळतीने घराला आग लागून वित्तहानी झाली. यानंतर तळोदा येथे आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या सुरक्षेत केलेली कुचराई कशी जीवावर बेतू शकते याचा अनुभव मुंबईत गेल्या महिन्यात आला. त्याचप्रमाणे गॅस सुरक्षेबाबत नंदुरबार शहरातही उदासीनता असल्याचे

गॅस बचत-सुरक्षितता पंधरवडा साजरा करण्यात आला. याबाबत गॅस कंपन्यांतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. नंदुरबार शहरात नंदुरबार गॅस कंपनी, बालाजी गॅस एजन्सी आणि कल्याणी गॅस एजन्सी अशा तीन गॅस सिलिंडर पुरविणा:या एजन्सी आहेत. नंदुरबार तालुक्यात 45 हजारांवर ग्राहक आहेत.

‘लोकमत’ चमूने केलेल्या सव्रेक्षणातून आढळले.

अधिकृत मेकॅनिककडून नियमित तपासणी करून घेणा:यांचे प्रमाण केवळ 15 टक्के, तर 20 टक्के कुटुंबे कधी-कधी तपासणी करून घेतात. सिलिंडर घेताना 99 टक्के कुटुंबांनी वजनाची खात्री करून घेण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसले.

दरम्यान, प्रशासनानेही सिलिंडर वापरण्याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याची गरज आहे, असे वाटते.

लोकमत’ने गॅस सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी गृहिणींसमोर प्रश्नावली सादर केली. यातून गॅसच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत कसे दुर्लक्ष होते हे स्पष्ट झाले. वर्षानुवर्षे रबर टय़ूब बदलली जात नाही. 70 टक्के कुटुंबात सिलिंडरची रबरी टय़ूब चार वर्षानंतरही बदलली जात नाही. 69 टक्के गृहिणी गॅसचे काम आटोपल्यावर रेग्यूलेटरदेखील बंद करीत नाहीत. बाहेरगावी जाताना 60 टक्के कुटुंब रेग्यूलेटर बंद असल्याची खात्री करीत नसल्याचे आढळले.