शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

१२ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:57 IST

प्रचारात रंगत आलेली आहे.

धुळे :जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी चारच दिवस राहिलेले असून, पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार, माजी आमदार मैदानात उतरल्याने, प्रचारात रंगत आलेली आहे.आमदार पाटील यांची प्रचार फेरीअर्ज माघारीनंतर महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. मुकटी गट व गणातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आमदार कुणाल पाटील यांनी मुकटी गावात मतदारांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार कुणाल पाटील म्हणाले जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीतमध्ये सत्ता येणे आवश्यक आहे. विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी आणून जि.प. पदाधिकाऱ्यांच्या समन्वयातून प्रत्येक गावाच्या विकासाला चालना देता येईल. यावेळी मुकटी गटातील आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार रावल यांनी घेतल्या भेटीमाजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी शिंदखेडा तालुक्यातील धमाणे गट व गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली काढली होती. आ रावल यांनी तावखेडा, दाऊळ, मंदाने, लंघाणे,कुंभारे, कळगाव, लोहगाव , वसमाने, रंजाने, यासह विविध गावातील मतदारांना आवाहन केले. यावेळी त्यांच्यासमवेत दाजभाऊ माळी, जिजाब राव सोनवणे, भारत ईशी, बाळकृष्ण ईशी, कुणाल पवार, कोळी समाजचे नेते देविदास कोळी,रमेश पाटील,आनंनसिंग गिरासे, सुनील माळी,जुने कोळदे सरपंच भिल, माजी सरपंच बालू दादा गिरासे, छोटू पाटील,विजयसिंग गिरासे, सदाशिव पाटील, लोटन पाटील, मुरलीधर पाटील,जगतसिंग गिरासे, भोजसिंग गिरासे,सीताराम पाटील आदी उपस्थित होते.अमरिशभाई पटेल यांचीअर्थे येथे सभाअर्थे येथील कवी कुसूमाग्रज विद्यालयाच्या प्रांगणात विखरण गट-गणातील उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळ वाढविण्याच्या कार्यक्रम व जाहीर सभा घेण्यात आली़ यावेळी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, खासदार डॉ़हीना गावीत, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती तपनभाई पटेल, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, तालुकाध्यक्ष राहुल रंधे, डॉ़तुषार रंधे, ग् डॉ़शशिकांत पाटील, विनीता पाटील, प्रभाकर चव्हाण, दिलीप लोहार, माधव पाटील, दीपक गुजर, लक्ष्मण पाटील त् उपस्थित होते़सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या जीवनात कसा बदल करता येईल याकरीता अहोरात्र मेहनत करीत आहे़ जे-जे विकासाचे धोरण देश-राज्यात आखले जात आहे, हे आपण गेल्या ३० वर्षापूर्वीच या तालुक्यात केल्याचे प्रतिपादन माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांनी येथे केले. यावेळी आमदार पावरा यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

टॅग्स :Dhuleधुळे