शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

वार्सा फाट्यावर रिक्षा झाडावर आदळली, मुलगा ठार, ७ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 22:35 IST

सुरत नागपूर महामार्ग : सर्व प्रवासी जाड गावातले

पिंपळनेर : सुरत नागपूर महामार्गावरील वार्सा फाट्यावर भरधाव अ‍ॅपेरिक्षा रस्त्याच्या खाली उतरुन झाडाला धडकली़ या अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला़ तर अन्य सात जणं जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली़साक्री तालुक्यातील देगाव येथील योगेश गुलाब ठाकरे (३०) या रिक्षा चालकाने सटाणा तालुक्यातील जाड येथून काही प्रवासी बसवून ते साक्री तालुक्यातील आमळी गावाकडे घेऊन जात होता़ नवापूरकडे जाणाऱ्या रोडावरील वार्सा फाट्याजवळ योगेश ठाकरे याने रस्त्याच्या स्थितीकडे लक्ष न देता जोराने वाहन चालवित नेल्याने रिक्षा रस्त्याच्या कडेला उतरवली आणि झाडावर रिक्षा आदळली़ त्यामुळे झालेल्या अपघातात रिक्षात बसलेला आदेश उत्तम कांबळी (१५, रा़ जाड ता़ सटाणा) हा गंभीर जखमी झाल्याने मयत झाला़ तर, रिक्षात बसलेले अन्य प्रवाश्यांमध्ये शिवाजी पंढरीनाथ आहिरे, युवराज उत्तम कांबळी, राणी भगाराम अहिरे, अनुजा रमशे, प्रियंका पोपट अहिरे, दिपाली रमेश भोये (सर्व रा़ जाड ता़ सटाणा) हे जखमी झाले आहेत़ याप्रकरणी रिक्षा चालक योगेश ठाकरे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे