शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे येथे वाहन नोंदणीतून एकाच दिवसात 41 लाखांचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2017 17:12 IST

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या नोंदणीतून 31 मार्च या एकाच दिवशी एकत्रित 41 लाखांचा घसघशीत महसूल मिळाला आह़े

धुळे, दि. 1 : दुचाकी आणि चार चाकी वाहनाच्या किंमतीत मोठी सवलत मिळाल्याने या वाहनांच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली़ त्यामुळे धुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या नोंदणीतून 31 मार्च या एकाच दिवशी एकत्रित 41 लाखांचा घसघशीत महसूल मिळाला आह़े  बीएस-3 इंजिन असलेल्या वाहनांवर घसगशीत सवलत मिळाल्याने त्यांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी या नव्या को:या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी अक्षरश: झुंबड उडाली होती़ एरव्ही दुचाकी वाहनाची नोंद 80 ते 100 इतकी होत असत़े तीच नोंद 31 मार्च रोजी 450 ते 500 र्पयत पोहचली. या नोंदणीतून मिळणारे रोजचे उत्पन्न 3 लाख 25 हजारार्पयत असताना या एकाच दिवशी तेच उत्पन्न 21 लाखांवर गेले. हीच परिस्थिती चार चाकी वाहनांच्या बाबतीतही आह़े या प्रकारच्या 7 ते 8 वाहनांची रोज नोंद होत असत़े मात्र 31 मार्च रोजी 20 ते 22 वाहनांची नोंदणी करण्यात आली.  रोज सरासरी 5 लाखांचे उत्पन्न असताना मात्र या एका दिवसात ते उत्पन्न 20 लाखांवर जावून पोहचले आह़े