शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

प्रांताधिका:यांनी वेधले अस्वच्छतेकडे लक्ष!

By admin | Updated: January 18, 2017 23:42 IST

स्वच्छता ‘अॅप’वर फोटोंसह तक्रार : 21 तासानंतरही मनपाकडून दखल नाही

धुळे : शहरातील स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी केंद्र व राज्य सरकारची संयुक्त समिती शहरात दाखल होणार आह़े  त्या पाश्र्वभूमीवर मनपाकडून स्वच्छतेवर भर दिला जात असताना स्वच्छता ‘अॅप’वर खुद्द प्रांताधिका:यांनी केलेल्या तक्रारीकडे मनपाचे दुर्लक्ष झाले आह़े त्यामुळे सदर तक्रारीची तातडीने दखल घेणे आवश्यक आह़ेशहरातील स्वच्छतेबाबत तक्रारी मांडण्यासाठी स्वच्छता हे अॅप शासनाने नागरिकांना उपलब्ध करून दिले आह़े सदर अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आह़े दरम्यान, मंगळवारी सायंकाळी सायकलवर फेरफटका मारण्यासाठी गेलो असता ऐंशीफुटी रोडवरील शिवाजीनगर, वैभवनगरातील प्रसन्न हनुमान मंदिर परिसरात तसेच मौलवीगंज भागात अस्वच्छता दिसून आली़ ओसांडून वाहणारी कचराकुंडी व त्याठिकाणी जमलेल्या मोकाट गुरांचे छायाचित्र काढून  तत्काळ  स्वच्छता ‘अॅप’वर फोटोंसह टाकून तक्रार नोंदविल्याचे प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र सदर तक्रारीस 21 तासांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यानंतरही सोडवणूक करण्यात आलेली नव्हती़ संबंधित अॅप अॅण्ड्राईड मोबाइलवर गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येतो़ त्यावर संबंधित ग्राहकांचा मोबाइल क्रमांक व आनुषंगिक माहितीची नोंदणी केल्यानंतर छायाचित्र काढता येत़े तक्रारीसह सदरचे छायाचित्र अॅपवरून जीओटॅगद्वारे तक्रारीच्या जागेसह स्वच्छता निरीक्षकाकडे प्राप्त होत़े अॅपवर प्राप्त तक्रारीचे निवारण 12 तास करणे क्रमप्राप्त असून त्यास केंद्रीय समितीकडून गुणांकन केले जाणार आह़े  त्यामुळे अॅपची जनजागृती व तक्रारींची दखल घेणे आवश्यक आहे.