शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

विविध क्षेत्रातील गुणवंताचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 11:32 IST

जिल्हा सुचिकृत बँक कर्मचारी पतसंस्था : उपक्रमाला मिळाला प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे - नंदुरबार जिल्हा सूचीकृत बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेतर्फे पारितोषिक वितरण समारंभ व रक्तदान शिबिर बाळकृष्ण मंगल कार्यालयात पार पडले़ अध्यक्षस्थानी   माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रा. संजय पाटील उपस्थित होते़  निवृत्त संचालक, गुणवंत विद्यार्थी़, पदोन्नती झालेले सभासद यांच्यासह सामाजिक, क्रीडा, व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया डॉ. जगदीश गिंदोडिया, प्रा. अशोक शेळके, गोपाल गुजराथी, प्राजक्ता शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गुणगौरव व पारितोषिक कार्यक्रमाप्रसंगी चेअरमन लक्ष्मीकांत जोशी, व्हा.चेअरमन नीता चौधरी, सेके्रटरी लक्ष्मण नागरे, ईश्वरलाल चौधरी, संजयसिंह गिरासे, राजेंद्र चव्हाण, हेमंत कुलकर्णी, लोटन जाधव, बळवंत बैसाणे, प्रभाकर देवरे, संध्या आचवल  सर्व संचालक मंडळ व सभासद सदस्य उपस्थित होते.    सुत्रसंचालन संजयसिंह  गिरासे, निता चौधरी, लोटन जाधव यांनी केले़ हेमंतकुमार कुलकर्णी यांनी आभार मानले़ या कार्यक्रम प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी सकाळी रक्तदान शिबिराचे  देखील आयोजन करण्यात आले़ यात महिला तरूण, तरूणींनी विशेष सहभाग घेतला यात जवळपास ५३ जणांनी रक्तदान केले.

टॅग्स :Dhuleधुळे