शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पिता पुत्राविरोधात निषेध मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 22:17 IST

मारहाण प्रकरण : महापौर सोनार, देवा व भुषण सोनार वर मोक्का लावा 

ठळक मुद्देdhule

धुळे : शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यावर करण्यात आलेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ गुरूवारी शिवसेनेतर्फे  मोर्चा काढला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात महापौर चंद्रकांत सोनार यांच्यासह नगरसेवक देवेंद्र सोनार व भुषण सोनार आणि त्यांच्या समर्थकांवर मोक्का  लावण्याची मागणी करण्यात आला. मोर्चात शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि जुने धुळे परिसरातील महिला सहभागी झाल्या होत्या. शहरातील मालेगावरोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासुन दुपारी बारा वाजता मोर्चा काढण्यात आला़ यावेळी शिवसेनेचे माजी आमदार प्रा़शरद पाटील, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, महानगरप्रमुख संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, महेश मिस्त्री, पंकज गोरे, गुलाब माळी, सागर कांबळे, विजय भट्टड, कैलास पाटील, शाना सोनवणे, देवा लाणारी, डॉ़ सुशिल महाजन, हेमा हेमाडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते़ शिवाजी पुतळ्यापासुन आग्रारोड, झाशी राणी चौक, मनपा इमारतीजवळून क्युमाईन क्लबजवळ पोहचला़ यावेळी माजी आमदार प्रा़शरद पाटील यांनी जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्यावरील भ्याड हल्याचा तिव्र शब्दात निषेध केला़ 

महापौर चंद्रकांत सोनार,  नगरसेवक देवा सोनार, भुषण सोनार, नरेंद्र सोनार, टिंक्या बडगुजर तसेच अन्य साथीदारांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाºया गुंडांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही़ तर भविष्यात अडचण निर्माण होईल, असे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

सामाजिक राजकीय जीवणात काम करू नये, यासाठी गावगुडांकडून त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे़ मोराणे येथील जवाहर सुतगीरणीतील कामगारांच्या बाजुने हिलाल माळी यांनी आवाज उठवला आहे़ त्यामुळे नाराज होऊन आमदार कुणाल पाटील यांनी महापौर सोनार यांना हातीशी धरुन हे कृत्य केल्या असल्याचा आरोप निवेदनात हिलाल माळी यांनी केला आहे.  या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संशयित आरोपींसह जबाबदार लोकांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे.

पोलीस अधीक्षक भाजपाच्या दबावात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे भाजपाच्या पदाधिकाºयांना खतपाणी घालुन शहर अस्वस्थ करण्याचे काम करीत आहे़  पोलिस अधीक्षकांवर सत्ताधाºयांचा दबाव आहे़ महापौर चंद्रकांत सोनार आणि त्याचा मुलगा नगरसेवक देवा सोनार हे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याची शक्यता आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाने दबावाला बळी न पडू नये़ अन्यथा शहरात उदभवणाºया  गंभीर परिस्थितीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे़  

टॅग्स :Dhuleधुळे