शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या ६० जागांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 11:58 IST

२१ मे रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार

ठळक मुद्दे४२ ग्रामपंचायतीच्या ६० जागा होत्या रिक्तरिक्त जागा भरण्यासाठी प्रशासनातर्फे प्रक्रिया सुरू२१ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या ६० जागा विविध कारणांमुळे रिक्त असून, त्यासाठी पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून प्रकिया सुरू जालेली आहे. २१ मे रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर होणार असून, त्यानंतरच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र त्यातील ६० जागा काही कारणास्तव रिक्त झाल्या. या ६० जागा भरण्यासाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेली आहे.त्यादृष्टीने प्रशासनाकडून या ग्रामपंचायतीच्या प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. या यादीची प्रसिध्दी १५ मे रोजी केली जाणार आहे.प्रारूप मतदार यादीवर १५ ते १७ या दोन दिवसात संबंधितांना हरकती घेता येणार आहे. त्यानंतर अंतिम मतदार यादी २१ मे रोजी जाहीर करून, निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे.धुळे तालुक्यातील ९ ग्रामपंचायतीतील ११ जागा, साक्री तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या १२ जागा,शिरपूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या १४ आणि शिंदखेडा तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या २४ रिक्त पदासाठी पोटनिवडणुक घेतली जाणार आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे