शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सुटत नसल्याने आमदारांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 22:08 IST

मागणी : दखल न घेतल्याने नाराजी

धुळे : साक्रीरोडवरील जलगंगा हौसिंग सोसायटी, जलसिंचन, कालिका सोसायटी अशा नागरी वसाहतीत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी मनपा आयुक्तांसह महापौरांना २ वेळा निवेदन देऊन देखील प्रश्न सुटू न शकल्याने नागरिकांनी अखेर आमदार डॉ़ फारूख शाह यांना साकडे घातले़जलगंगा हौसिंग सोसायटी, जलसिंचन, कालिका सोसायटीसह अन्य २० ते २५ हौसिंग सोसायटीमध्ये गटारी, रस्ते, पथदिवे नसल्याने नागरिकांना गैरसोय होत आहे़ कॉलनी भागातील रहीवासी शासकीय व निमशासकीय कर्मचारी आहेत़ दरवर्षी नियमितपणे मनपाचा मालमत्ताकर १०० टक्के भरतात़कॉलनीभागात गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही़ त्यामुळे घरासमोर डबके साचतात़ परिसरात डासांचा प्रार्र्दुर्भाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे़या भागात २० वर्षापुर्वी ४ इंची पाईपलाईन असल्याने मोटार लावल्याशिवाय नळाला पाणी येत नाही़ त्यामुळे नागरिकांना दहा दिवसानंतर पाणी पुरवठा होतो़ परिसरात मनपाचे अनेक भुखंड, ओपन स्पेसवर वॉल कंपाऊंड, पेव्हर ब्लॉक बसविणे, वृक्ष लागवड करणे, जेष्ठ नागरिकांकरीता बेैठक व्यवस्था पुरविण्यात यावे अशी मागणी हरीचंद्र लोंढे, गोपीचंद्र पांडव, जी़ एल़ वाघ, बी़ डी़ सुर्यवंशी, बी़ आऱ पाटील, सुधाकर महाले,सतिष माळी, सुभाष पाटील, भटू सोनवणे, बी़बी़पाटील, वामन नवसारे आदींनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे