शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नरेंद्र मोदींची धुळे येथे नियोजित सभा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:46 IST

नवी दिल्लीतून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांची माहिती

ठळक मुद्देदहशतवादी संघटनांना चोख उत्तर दिले जाणारप्रत्युत्तर देण्यास देशाचे सैन्यदल सक्षमपंतप्रधानांंचा १६ रोजी नियोजित धुळे दौरा होणार

धुळे - जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्याची घटना घडल्याचे कळताच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तातडीने गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले. शहीद जवानांच्या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानला चोख उत्तर दिले जाईलच, अशी भावना मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या १६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियोजित जाहीर सभा आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहितीही मंत्री डॉ.भामरे यांनी नवी दिल्ली येथून गुरूवारी दुपारी दिली आहे.जम्मू - काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १६ फेब्रुवारी रोजी होणारा धुळे जिल्हा दौरा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु दहशतवाद्यांना चोख उत्तर देण्यासाठी देशाच्या सैन्य दलाला पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्रालयाने आवश्यक त्या सूचना देत पूर्णपणे खुली सूट देत असल्याचे स्पष्ट केले आहे. देशावर झालेला हा हल्ला भारत सरकार कदापी सहन करणार नाही. या हल्ल्याला योग्य वेळी, चोख प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. भारतीय सैन्य दल यासाठी सक्षम असल्याचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक नितीन गडकरी आदी मान्यवर उद्या १६ रोजी दुपारी १ वाजता नियोजित कार्यक्रमानुसार धुळ्याला येतील. त्यांच्या हस्ते मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना, अक्कलपाडा धरण ते धुळे शहर पाईपलाईन योजनांचे भूमिपूजन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात येईल, तसेच नियोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील, असेही.डॉ. भामरे यांनी दिल्ली येथून कळविले आहे. 

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण