शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

परिरक्षण भूमापक एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 13:41 IST

कारवाई : पंधराशेची लाच भोवली

ठळक मुद्देधुळ्यात एसीबीची कारवाईपरिरक्षण भूमापक पोलिसांच्या ताब्यात२ हजार रुपयांच्या लाचेची होती मागणी, तडजोडीअंंती स्विकारले १ हजार ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : घराच्या प्रॉपर्टी कार्डावर नाव लावण्याकरीता १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना  परिरक्षण भूमापक आनंद शालीग्राम ठाकूर (३८) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी रंगेहात पकडले़  ठाकूर यांना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे़ दरम्यान, ठाकूर यांनी २ हजाराची मागणी केली होती़ धुळे शहर हद्दीत घराच्या सिटी सर्व्हेकडील प्रॉपर्टी कार्डावर नाव लावण्याकरीता, खरेदी खत, सुची क्रमांक २ व प्रतिज्ञापत्र अशा विविध कागदपत्रांसह नगर भूमापक अधिकारी कार्यालय, धुळे येथे अर्ज सादर केला होता़ हा अर्ज परिरक्षण भूमापक आनंद ठाकूर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांनी प्रॉपर्टी कार्डावर तक्रारदार यांचे नाव लावण्याकरीता २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती़ लाच देण्याची इच्छा नसल्याने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे नोंदविण्यात आली़ त्यानुसार मंगळवारी याबाबतची पडताळणी केली असता परिरक्षण भूमापक आनंद ठाकूर यांनी तडजोडीअंती १ हजार ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले़ त्यानुसार नगरभूमापन कार्यालयात गुरुवारी सापळा रचण्यात आला़ तक्रारदाराकडून १ हजार ५०० रुपयांची लाच स्विकारताना ठाकूर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले़ ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ पंजाबराव उगले, धुळ्याचे उपअधीक्षक शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पवन देसले, महेश भोरटेकर आणि त्यांच्या पथकातील पोहेकॉ जितेंद्र परदेशी, किरण साळी, कैलास शिरसाठ, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, देवेंद्र वेंदे, संदीप सरग, कैलास जोहरे, मनोहर ठाकूर, प्रकाश सोनार, प्रशांत चौधरी, सतिष जावरे, संदिप कदम यांनी केली़