शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमवीराची आत्महत्या, प्रेयसी बचावली

By admin | Updated: March 27, 2017 23:53 IST

पहाटेची घटना : गावक:यांनी झाडावरून ओढले मुलीला खाली

पिंपळनेर :  पिंपळपाडा येथील प्रेमीयुगुलाने सोमवारी पहाटेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्येचा प्रय} केला. यात  प्रेमवीराचा मृत्यू झाला तर ग्रामस्थांच्या वेळीच मदतीने प्रेयसी बचावली आहे. जयराम आप्पा गायकवाड (19) असे मृत मुलाचे नाव आहे. पिंपळपाडा येथील रामू भु:या बागुल यांच्या शेतात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत 19 वर्षीय जयरामचे आपल्यापेक्षा वयाने मोठय़ा पिंपळपाडा येथील 22 वर्षीय तरुणीवर प्रेम जडले. परंतु, त्यांनी आत्महत्येचे पाऊल का उचलले हे कळू शकलेले नाही. या दोघांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास सोबत  आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यात आधी जयराम  याने त्या मुलीच्या ओढणीने  झाडाला फास घेतला. त्यानंतर जयरामची प्रेयसी फाशी घेत असताना काही ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ तिला खाली उतरवून उपचारार्थ पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जयरामचे वडील आप्पा सोनू गायकवाड यांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्त्या करण्याचे कारण अस्पष्ट या मुलीने जबाबात जयराम गायकवाड याच्यावर प्रेम असल्याचे कबूल केले आहे. परंतु, त्याने आत्महत्या का केली यासंदर्भात तिने मौन बाळगले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल आर. के. रणधीर करीत आहेत.