शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
7
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
8
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
9
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
10
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
11
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
12
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
13
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
14
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
15
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
16
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
17
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
18
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
19
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
20
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!

पोलिसांची ‘एकतर्फी’ भूमिका़ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:06 IST

निवेदन : गृहराज्यमंत्र्यांना जिल्हा शिवसेनेचे साकडे, वेधले लक्ष

धुळे : पोलिसांकडून कारवाई करत असताना एकतर्फी केली जात असून ती चुकीची आहे़ पूर्ववैमनस्यातून जिवघेणा हल्ला करणाºया पिता-पुत्राला जामीन मंजूर करुन देण्यात आला़ याप्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा शिवसेनेच्यावतीने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ एका हळदीच्या कार्यक्रमाला भेट देवून घरी जात असताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांच्यावर महापौर चंद्रकांत सोनार, देवेंद्र सोनार, भूषण सोनार व त्यांच्या समर्थकांनी जीवघेणा हल्ला केला़ त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात ३९५, ३९७ कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला़ त्यानंतर संबंधितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, त्यांना अटक करावी यासाठी मोर्चा काढण्यात आला़ यानंतर दबावाखाली आरोपींची पार्श्वभूमी न पाहता महापौर पिता-पुत्रांवर दाखल गुन्ह्यातील कलम रद्द करण्यात आले़ या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी हिलाल माळी, प्रा़ शरद पाटील, अतुल सोनवणे, नरेंद्र परदेशी आदींनी केली आहे़ 

 

टॅग्स :Dhuleधुळे