शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

म्हसदी येथे अमरावती नदीपात्रात नांगरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 21:39 IST

लोकसहभागातून उपक्रम : चार ट्रॅक्टर, इंधन व्यवस्था

म्हसदी : साक्री तालुक्यातील म्हसदी येथे  पाणी आडवा -पाणी जिरवा या संकल्पनेतून अमरावती नदीपात्रात खोलीकरण करण्यासाठी नांगरणी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायतीत बैठक घेवून कामाचा सर्वानमुते ठराव करण्यात आला. त्यासाठी निधी जमा करण्यात आला. जलस्थर वाढवण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पाणी आडवा- पाणी जिरवा मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत अमरावती नदी पात्रात आडवी नांगरणी करण्यास सुरवात केली आहे. यानंतर खड्डे करणे जागोजागी बांध टाकण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. म्हसदी ग्रामपंचायतचे सरपंच दीपक जैन, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ वसंतराव गुंजाळ, महेंद्र देवरे, गंगाराम देवरे, वसंत देवरे, कुणाल भदाणे, भिकन सावळे, विजय भदाणे, किशोर भदाणे, संतोष देवरे, प्रवीण देवरे आदींनी म्हसदी येथे जलक्रांती करण्याचा मनसुबा ठेवत जलसिंचनाचे काम हाती घेतले आहे. २७ रोजी या कामाचा शुभारंभ झाला. वसंतराव शामराव गुंजाळ, भिकन नथु सावळे, शरद उत्तम भदाणे, रमजान सुपडू पिंजारी, या नांगरणी ट्रॅक्टर दिले असून इंधन व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती नदी काठावरील विहिरीने तळ गाठला आहे. लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. अनेक दात्यांनी आपापल्या परीने सढळ हाताने मदत केली आहे. गावासाठी पिण्याचे पाणी व सिंचनाच्या प्रश्नासाठी प्रयत्न यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत व लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे