शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

लग्नातून दिला वृक्षरोपणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 22:48 IST

कासारे : अक्षदा ऐवजी टाकण्यात आली फुले ; वधु-वरांच्या हस्ते अभिनव उपक्रम

कासारे : येथील मेहता विद्यालयाच्या आवारात पारंपारिक विवाह सोहळा पार पडला़ विवाहपुर्वी वधु-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला़ तर लग्नात अक्षदाऐवजी फुले टाकण्यात आली होती़येथील विज्ञान शिक्षक युवराज देसले यांचा मुलगा हेमंत व होळ येथील चंद्रकांत पाटील यांची मुलगी दिया यांचा विवाह सोहळा कासारे येथे मंगळवार १४ रोजी पार पडला. लग्नात पर्यावरण संवर्धनाची संदेश देण्यासाठी वरपिता युवरा देसले यांनी वधु-वरांचे लग्न लागण्याआधी वृक्षलागवड व वृक्षांचे संगोपन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला़यावेळी खान्देश गांधी बाळूभाई मेहता विद्यालयात वधू-वरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले़ लग्नात अक्षदांच्या रूपातून केवढे अन्न वाया जाते हा संदेश उपस्थितांना देण्यासाठी वधु-वरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच लग्नमंडपात वृक्ष संवर्धन, व्यसनमुक्ती, बेटी पढाव, बेटी बचाव आदी विषयावरील पोस्टर लावले होते़ विशेष म्हणजे लग्न पत्रिकेतही पाणी वाचवा, पक्षांना भांड्यात पाणी ठेवा, वृक्षारोपण, बेटी बचाव आदी चित्रांचा समावेश त्यांनी केला होता़यावेळी देवपूर विधायक समिती अध्यक्ष एन. सी.पाटील, ग.स.बँकेचे गटनेते सी .एन.देसले, माकांत देसले सरपंच विशाल देसले, सुरेश पारख, रवींद्र देसले, सचिन देसले उपस्थित होते.

टॅग्स :Dhuleधुळे