धुळे : इंडियन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने शहरात दोन दिवस शासकीय योजनांची जत्रा या शिबीर घेण्यात येणार आहे़ या शिबीराचे उदघाटन सोमवारी सकाळी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले़ यावेळी शिबीराचे उदघाटन वकील बार असोशियनचे अॅड़ डी़जी़पाटील, यांच्या हस्ते झाले़ यावेळी कृषीभुषण वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, मुक्ती जिलाणी, सामाजिक कार्यकर्ते अहमदभाई, प्राचार्य बाबा हातेकर, हदयरोगतज्ञ डॉ़यतीन वाघ, ट्रस्टचे अध्यक्ष रणजीत भोसले यांच्या उपस्थित होेते़