शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्य़ात हाणामारीदरम्यान रोखले पिस्तूल

By admin | Updated: May 31, 2017 11:36 IST

या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आह़े

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. 30 - क्षुल्लक कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन यात लोखंडी सळईचा वापर करत पिस्तूलही रोखण्यात आली़ यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होत़े घटनेचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल़े या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला आह़े त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आह़े विशेष म्हणजे यात महापालिकेचे माजी शिक्षण सभापती संदिप महालेंसह 14 जणांविरुध्द  गुन्हा दाखल झाला़ किरण अहिरे हा विक्की परदेशी आणि संतोष परदेशी यांच्यासोबत राहतो याचे वाईट वाटल्याच्या कारणावरुन शहरातील चाळीसगाव रोडवरील श्रीराम पेट्रोलपंपाजवळ   हाणामारीची ही घटना घडली़ या हाणामारीत सर्रासपणे लोखंडी सळईचा वापर झाला़  याशिवाय एकाने तर पिस्तुलच काढली़ यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले होत़े हाणामारीमुळे चौकात काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती़ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी़ व्ही़ वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक बी़ डी़ पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे घटनास्थळी पोलीस कुमकसह दाखल झाल़े तणावपूर्ण होत असलेले वातावरण शांत करण्यात आल़े याप्रकरणी किरण कन्हैय्यालाल अहिरे (28) रा़ धुळे याने  शहर पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपींविरुध्द गुन्न्हा दाखल करण्यात आला.  हाणामारीतील आरोपीकिशोर मधुकर जाधव, आकाश गुजर, आकाशचा चुलत भाऊ, संदिप दत्तात्रय महाले, मंगल गिरधर गुजर, पंकज गणेश सूर्यवंशी, अमोल मधुकर जाधव, सचिन अरुण कर्णे, किशोर वाघ, रोशन भटू पारखे, रितेश वारकर, बंटी सूर्यवंशी, गोलू धनगर, सुनील बंडू गवळी यांचा समावेश आह़े