शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता द्या : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST

यावेळी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना ...

यावेळी कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांना जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव पाठवले आहेत. भविष्य निर्वाह निधी याेजना लागू कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम अदा करताना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात, थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याच्या रकमेवर १ जुलै २०२० पासून व्याज अनुदेय राहील. राष्ट्रीय निवृत्ती याेजना अथवा परिभाषित अवंशवादी निवृत्ती वेतन याेजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना थकबाकीची रक्कम राेखीने अदा करण्यात यावी, जे कर्मचारी १ जुलै २०२० ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील, अशा कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम राेखीने अदा करण्यात यावी, तसेच ३० जूनच्या शासन निर्णयात सुधारणा करावी, आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.

निदर्शने करताना संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. संजय पाटील, जिल्हाध्यक्ष अशाेक चाैधरी, सरचिटणीस दीपक पाटील, कार्याध्यक्ष सुधीर पाेतदार, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे विभागीय सचिव उज्ज्वल भामरे, अध्यक्ष कल्पेश माळी, सचिव संजय काेकणी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष वाल्मीक चव्हाण, सचिव माेहन कापसे, एस.यू. तायडे उपस्थित होते.