शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:39 IST

धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची ...

धुळे : जिल्ह्यातील कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असून शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्यांनी नुकतेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा, कापूस इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. यामुळे कांदा, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. कांद्याची रोप लागवड, खर्च, खते, फवारणी व निंदणीचा खर्चही निघेनासा झाला आहे. तसेच कापसाच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. कापसाच्या कैऱ्या, बोंडे लालसर व काळे पडत आहेत. यामुळे माेठे नुकसान झाले आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर आपचे जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील, साेशल मीडियाप्रमुख पीयूष शिंदे, महारु पाटील, देविदास माळी, महेश वाघ, अनिल पवार, सोमेश्चर खलाणे, भगवान कोळी, दत्तात्रय पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.