शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

मेंढ्यांना हाकलले म्हणून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:32 IST

निकुंभे गावातील घटना, दोघांविरुध्द गुन्हा

धुळे : शेतात घुसलेल्या मेंढ्या हाकलण्याच्या कारणावरुन एकास लाठ्या काठ्यांनी मारहाण केल्याची घटना धुळे तालुक्यातील निकुंभे गावात मंगळवारी दुपारी घडली़ दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला़धुळे तालुक्यातील निकुंभे गावशिवारातील एका शेतात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास मेंढ्या घुसल्या़ त्यांना शेतातून बाहेर हाकलत असताना त्याचा राग आल्याने त्याचे वाईट वाटून शिवीगाळ करण्यात आली़ यातून वाद निर्माण झाल्याने हाणामारीपर्यंत मजल पोहचली़ काठीने मारहाण केल्याने डोक्याला, उजव्या हाताच्या कोपऱ्याला, मनगटाला आणि पायाला जबर दुखापत झाली़ घटनेनंतर तातडीने जखमी झालेल्या आनंदा पाटील यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आनंदा पुंजाराम पाटील (४०, रा़ निकुंभे ता़ धुळे) यांनी फिर्याद दाखल केली आहे़ त्यानुसार भिला ठेलारी (टिळे), लक्ष्मण ठेलारी (टिळे) (दोन्ही रा़ टिळे नगर, ता़ धुळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़

टॅग्स :Dhuleधुळे