शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

जामखेल येथे पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

By admin | Updated: May 5, 2017 17:36 IST

साक्री तालुक्यातील जामखेल येथे पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

 पिंपळनेर, जि.धुळे, दि.5- साक्री तालुक्यातील जामखेल येथे पूर्ववैमनस्यातून चाकूने वार करून एकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. सुरेश मोतीराम थवील (वय 35) असे मृताचे नाव आहे. त्याला ग्रामीण रूग्णालयात  नेत असतांना वाटेतच निधन झाले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी विजय पवार हा फरार झाला आहे. 

सहा वर्षापूर्वी सुरेश थवील (मयत) याच्या प}ीला विजय लक्ष्मण पवार याने फूस लावून पळवून नेले होते. त्यामुळे थवील यांचा संसार उदध्वस्त झाला होता. तेव्हापासून दोघांमधील वाद कायम होता. 
सुरेश थवील हा शुक्रवारी सकाळी जामखेल गावाबाहेर गुरे, बक:या चारत असताना त्या ठिकाणी विजय पवार पोहचला. तेथे त्यांच्यात वाद होऊन पवार याने आपल्याकडील चाकूने थवील याच्यावर हल्ला केला. अन्य गुराख्यांनी ही घटना पाहून गावाकडे धाव घेत नागरिकांना बोलविले. थवील यास येथील ग्रामीण रूग्णालयात आणत असतांनाच वाटते त्याची प्राणज्योत मालवली.