शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचे सागवान लाकूड जप्त

By admin | Updated: January 22, 2017 00:19 IST

शिरपूर : तालुक्यातील कळमसरे गावाकडून शिरपूरकडे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणा:या चालकासह दोन अन्य जणांना शिरपूर वनविभागाच्या अधिका:यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे.

शिरपूर :  तालुक्यातील  कळमसरे गावाकडून शिरपूरकडे अवैधरित्या सागवान लाकडाची वाहतूक करणा:या  चालकासह दोन अन्य जणांना शिरपूर वनविभागाच्या अधिका:यांनी शनिवारी रंगेहाथ पकडले आहे.  याप्रकरणी संबंधितांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ए. आर. जाधव व त्यांच्या पथकाला प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. चालक महेंद्र रानू जोशी (रा. सत्रासेन, ता. चोपडा. जि. जळगाव) हा कळमसरे गावाकडून शिरपूरकडे वाहन (एम. एच. 19 वाय 0346) घेऊन येत होता. त्याच वेळी वनविभागाच्या पथकाने त्याची गाडी थांबविली. त्यात पथकाला चालक महेंद्र हा अवैध लाकडाची वाहतूक करत असल्याचे समजले. चालक महेंद्र याला विचारपूर केली असता, हे लाकूड सत्रासेन येथील लाकूड व्यापारी सुनील नरसिंग पावरा  यांच्याकडे नेत असल्याचे त्याने सांगितले. या वाहनात पथकाला वीरसिंग जामसिंग पावरा, दिलवरसिंग लुका पावरा (रा. सर्व सत्रासेन) हे देखील आढळून आले असून या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत  1 लाख रुपयाचे सागवानी लाकूड व वाहन ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या विरोधात वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1), ई. फ. 41 (2) ब, 42 अन्वये आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी वनपाल महेश चव्हाण करीत आहे.