शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकेवर फौजदाराकडून अत्याचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2017 00:26 IST

गुन्हा दाखल : उपनिरीक्षकाच्या पत्नीसह सात जण आरोपी

नंदुरबार : अहमदनगर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेत कार्यरत पोलीस उपनिरीक्षकाने लगAाच्या भूलथापा देत पत्नीच्या मैत्रिणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आह़े परिचारिका असलेल्या पीडितेच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पुंडलिक धोंडीराम पावशे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आह़े2015 मध्ये पुंडलिकची ओळख पीडितेशी झाली होती़ त्यानंतर पुंडलिकने तिला लगAाच्या भूलथापा देत व पोलीस असल्याचा धाक दाखवून जून 2015 ते जानेवारी 2017 या काळात तिच्यावर शिर्डी, संगमनेर व अहमदनगर येथे नेऊन अत्याचार केला़ पीडित युवती नंदुरबारच्या रनाळे आणि नंदुरबार  रुग्णालयात कार्यरत असताना हा प्रकार घडला. युवतीने लगAासाठी तगादा लावल्यानंतर पावशेने तिला नकार देत जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार औरंगाबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आह़े गुन्हा वर्ग : औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने तेथून तो नंदुरबार  पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आह़ेअसे आहेत आरोपी : उपनिरीक्षक पावशे व त्याची पत्नी, सासरे भास्कर कदम, विमल कदम, स्वाती कदम, सीमा कदम, दिलीप गवळ (सर्व रा़ नाशिक).