शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात टॅँकरची संख्या ४३वर पोहचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 11:56 IST

जुन अखेरपर्यंत टँकरने करावा लागणार पाणीपुरवठा, १६४ गावांसाठी विहिर अधिग्रहित

ठळक मुद्देजिल्ह्यात पाण्याची टंचाई वाढलीआतापर्यंत ५९ गावांना टॅँकरने होतो पाणी पुरवठा१६४ गावांसाठी विहिरी अधिग्रहित

आॅनलाइन लोकमतधुळे : गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचे संकट गडद झालेले आहे. गावातील विहीरींनी तळ गाठल्याने, अनेक गावांची मदार आता पाण्याच्या टॅँकरवरच अवलंबून राहिलेली आहे. यावर्षी प्रथमच टॅँकराची संख्या वाढलेली आहे. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ५९ गावांना ४३ टॅँकरांनी पाणी पुरवठा केला आहे. तर १६४ गावांसाठी विहिर अधिग्रहित करण्यात आलेल्या आहते. असलेले जलस्त्रोत आटल्यास येत्या काही दिवसात अजून टॅँकरची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे. त्याचा परिणाम जिल्ह्यातील जलस्त्रोतांवर झालेला आहे. दोन वर्षांपासून पांझरा नदीला पाहिजे त्या प्रमाणात पूर आलेला नाही. तसेच तलाव, धरणांमध्येही पुरेसा पाणी साठा झालेला नाही.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ५३२ मिलीमीटर असतांना गतवर्षी केवळ ४०७ मिलीमीटर पाऊस झाला होता. त्यातही सतत अवर्षणग्रस्त असलेल्या शिंदखेडा तालुक्यात सरासरीच्या तुलनेत फक्त ६३ टक्के पावसाची नोंद झालेली आहे.पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने, जिल्ह्यातील विहिरींनी, तलावांनी तळ गाठलेला आहे. गेल्यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरपासूनच काही गावांना टॅँकरने पाणी पुरवठा सुरू करावा लागला होता.गेल्यावर्षापर्यंत धुळ्यासह शिंदखेडा तालुक्यातच टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. मात्र यावर्षी साक्री तालुक्यातही काही गावांना पाण्याचे टॅँकर सुरू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे.मे महिन्यात २० गावांमध्ये नव्याने टॅँकर सुरू झालेले आहेत. आजच्या स्थितीत जिल्ह्यातील ५९ गावांना ४३ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे.त्यात सर्वाधिक टॅँकर शिंदखेडा तालुक्यात सुरू करण्यात आलेले आहेत. या तालुक्यातील २३ गावांसाठी १९, धुळे तालुक्यातील २० गावांसाठी १६, साक्री तालुक्यातील ७ वाड्या आणि ९ गावांसाठी आठ पाण्याचे टॅँकर सुरू करण्यात आलेले आहेत.केवळ टॅँकरनेच पाणी पुरवठा होत आहे, असे नाही तर १६४ गावांमध्ये विहिरीही अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत.तापमानात अशीच वाढ सुरू राहिल्यास तसेच जून महिन्याच्या मध्यापर्यंत दमदार पाऊस न झाल्यास काही गावांना अजून पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. 

टॅग्स :Dhuleधुळे