शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

नववीतील विद्यार्थिनीची आत्महत्या

By admin | Updated: February 17, 2017 23:20 IST

काकर्दे शिवारात अनोळखी व्यक्तीचा गळफास

धुळे : गवळीनगर, देवपूर भागातील प्राप्ती हितेंद्र पाटील  या  नववीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन गुरुवारी रात्री  आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही़ प्राप्ती  (वय 14) हिने 16 रोजी सायंकाळी  राहत्या घरी गळफास घेतला़ प्राप्तीच्या वडिलांचे निधन झालेले असून ती एसआरपीएफमध्ये  गडचिरोली येथे नोकरीला असलेल्या मामाकडे राहत होती़  ते गडचिरोली येथून गुरूवारीच घरी आल़े मामाचा लहान मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर  खिडकीतून डोकावून बघितले असताना ही घटना उघडकीस आली. आढळली चिठ्ठीप्राप्तीने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आह़े ती पोलिसांनी ताब्यात घेतली आह़े मात्र त्या चिठ्ठीत काय लिहिले आहे ते कळू शकलेले नाही.त्याबाबत माहिती देता येणार नाही, असे देवपूर पश्चिम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांनी सांगितल़े प्राप्तीच्या पार्थिवावर शुक्रवारी    अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या पश्चात आई आहे.

काकर्दे शिवारात अनोळखी  व्यक्तीचा गळफास नंदुरबार : काकर्दे, ता.शहादा शिवारातील जंगलात अनोळखी वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 17 रोजी घडली. काकर्दे शिवारात राखीव जंगल आहे. जंगलातील पळसाच्या झाडाला वृद्धाने गळफास घेतल्याचे गुरे चारणा:यांच्या लक्षात आले. त्यांनी गावक:यांना ही बाब सांगितली. सारंगखेडा पोलिसांना कळविण्यात आले. मयताचे वय अंदाजे 60 ते 65 वर्ष असावे. त्यांची ओळख पटू शकली नाही. रतिलाल सुकलाल कोळी यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.