शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

निमगूळला भवानीमाता यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:55 IST

तगतराव परंपरा कायम : भाविकांनी मोठ्या संख्येने घेतले दर्शन

ठळक मुद्देdhule

निमगूळ : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ येथे अक्षय तृतीयेच्या दुसºया दिवशी येथील भांड नदी पात्रातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत भवानी मातेची चार दिवसापासून मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रोत्सवाचा अबालवृद्धांनी यात्रेचा आनंद घेतला.भवानी मातेला आहेरयेथील भवानी मंदिरावर अनेक वर्षाच्या परंपरेनुसार स्व. भगवंतराव नारायण बागल यांच्या घरुन आहेर चढवण्याच्या प्रथेनुसार यंदाही दिक्षा बागल यांनी वाजतगाजत आहेर पाठवून भवानी मातेला सजवण्यात आले. यासाठी किशोर जिजाबराव बागल, प्रा.वसंतराव बागल, हितेंद्र हरी बागल आदींनी उपस्थिती दिली.तगतराव फिरवण्याची मौजदरवर्षाप्रमाणे तगतराव दोन दिवस आधीच रंगीबेरंगी पताकांनी सजवून गावातील मुख्य रस्त्यावरुन सर्व ग्रामदेवतांना नारळ फोडण्याची प्रथा असून यंदा विलास हिंमत बागल यांनी ३१०० रुपये भेट देऊन आपली बैलजोडी तगतरावला जुंपण्याचा मान मिळविला. जास्त बैलजोड्या उपस्थितींमुळे यावर्षी बोली वाढवण्यात शेतकरीराजा आपला आनंद घेत होते. आलेल्या तमासगीरांनी तगतराव बैठक करुन वाजतगाजत गावातील सर्व मंदिरांना भेट दिली.लोकनाट्याचे आकर्षणआजही लोकनाट्याचे यात्रेत आकर्षण असून गेल्या एक महिन्यापासून येथील सीताराम खंडू पाटील, जयवंतराव आंदराव बागल, नथ्थू चिंतामण बागल, साहेबराव श्रीपत बागल, राजेंद्र रोहिदास मराठे आदींनी लोकनाट्य आयोजनासाठी परिश्रम घेतले. यात्रेत पाळणे, कटलरी दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती. यात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. यासाठी येथील मराठा व्यायाम शाळा व जयहिंद मित्र मंडळ व्यायाम शाळा मल्लांनी कुस्त्यांचे आयोजन केले होते. मंदिराच्या उन्नतीसाठी भाजपा कार्यकर्ते हितेंद्र हरी बागल व माजी उपसरपंच दीपक वसंतराव बागल यांच्या प्रयत्नातून खासदार निधीतून दहा लाख निधी देऊन यंदा मंदिराला नवीन बांधकाम होत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे