शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नेर येथे सर्वाधिक १०९ मि.मी़ पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 15:09 IST

अतिवृष्टीचा इशारा : जिल्ह्यात नेर व शेवाडे गावात अतिवृष्टी

ठळक मुद्देयेत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा.नागरिकांनी महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर निघू नये, तसेच कुठल्याही झाडाखाली थांबू नये,खोटी माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये.गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलीस पाटील, तरूण मंडळी, ग्रामरक्षक दलाचे सदस्य यांनी गावातील परिस्थिती वर लक्ष ठेवावे, तलाठी, ग्रामसेवक , विद्युत वितरण कर्मचारी यांनी मुख्यालयी संपर्क ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस नेर परिसरात १०९ मिमी झालाय, त्या खालोखाल शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथे ८५ मिमी, शिरपूर तालुक्यात ७७ मिमी ंआणि साक्री तालुक्यात ६२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. प्रशासनाने येत्या २४ तासात अतिवृष्टीची शक्यता असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोमवारी ढगाळ वातावरण कायम असले तरी पाऊस मात्र थांबला आहे.जिल्ह्यात २४ तासात सरासरी ५९.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात धुळे तालुक्यात ३५ मि.मी., साक्री तालुका ६२, शिंदखेडा तालुका ६४ आणि सर्वाधिक शिरपूर तालुक्यात ७७ मि.मी. पावसाची नोंद झाली.नेर व शेवाडेला अतिवृष्टीधुळे तालुक्यातील नेर येथे सर्वाधिक १०८ मि.मी. तर साक्री तालुक्यातील शेवाडे येथे ८५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. धुळे तालुक्यातील नेर येथे रविवारी सायंकाळी पावसाला सुरुवात झाली. सोमवारी पहाटे दोन वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरु होता. यामुळे परिसरातील शेतामध्ये पाणी साचले आहे. नेर येथील महादू शामजी सैंदाणे या शेतकºयाच्या शेतात तर पाण्याचे तळे साचले आहे. शेतकरी हिरामण रतन खलाणे या शेतकºयाच्या शेतातील चाºयाचे पिक अतिवृष्टी आणि वादळी वाºयामुळे आडवे पडले आहे. रविवारी दिवसभर थांबून थांबून पाऊस सुरु होता. सायंकाळी पाच ते रात्री साडे दहा वाजेपर्यंत चांगला पाऊस झाला. मात्र सोमवारी पहाटेपासून पाऊस थांबला आहे.