शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 18:04 IST

शिरपूर शहरातील घटना : घेणाºयास अटक, विक्रेता मात्र फरार

ठळक मुद्दे तर बेंडवाल मात्र फरार झाला. त्याचा शोध सुरू आहे़याबाबत राजपूत व बेंडवाल या दोघांविरूद्ध शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहे़यापूर्वी, सांगवी पोलिसांनी ५ आॅगस्ट रोजी सांगवी शिवारातील आंबा फाट्याजवळ भरत दुलसिंग भील रा़पनाखेड यास गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी जेरबंद केले होते़ त्याच्याकडून ५ हजार रूपये किंमतीचा कट्टा ताब्यात घेण्यात आला होता़

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर :  शहरातील क्रांती नगर रोडवर उभ्या असलेल्या एका संशयित तरूणास देशी बनावटीचे एक पिस्तूल कब्ज्यात बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. तर विक्री करणारा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला़बुधवारी संध्याकाळच्या सुमारास येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार क्रांतीनगरातील न्यू भारत सर्व्हीस सेंटरसमोर एकाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आहे़ त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मुकेश गुजर, रफीक मुल्ला, विश्वास पाटील, समीर पाटील, बागले, गवळी, खालाणेकर, अमृतकर यांचे पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी संशयित महेंद्र उर्फ आप्पा भगवानसिंग राजपूत (३०) रा. क्रांतीनगर शिरपूर याची अंगझडती घेतली. त्यात त्याच्या पॅन्टच्या खिशात एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल मिळून आले़ सदर पिस्तूल कोठून आणले व कुणाला देत होता, याबाबत विचारणा केली असता त्याने आरंभी उडवाउडवीची उत्तरे दिलीत़ मात्र काही वेळानंतर त्याने सदरचे पिस्तूल १० हजार रूपये किमतीचे असून अर्जून राजू बेंडवाल रा़शिरपूर याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले़ त्यामुळे पिस्तूल जप्त करून राजपूत यास अटक करण्यात आली.