शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

हद्दवाढीतील गावांमध्ये हातपंप दुरूस्तीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 11:11 IST

महापालिका : आवश्यक ठिकाणी उपाययोजना

धुळे : महापालिकेत हद्दवाढीत समावेश करण्यात आलेल्या गावांमध्ये  पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर उपाय-योजना होण्यासाठी महापालिकेतर्फें हद्दवाढीतील ११ गावांमध्ये हातपंपाची दुरुस्त केली जात आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी  ठिकठिकाणी बसविण्यात आलेले ४५० पैकी ७० टक्के हातपंप बंद अवस्थेत पडले आहेत़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी अधिकाºयांची बैठक घेऊन हद्दवाढ गावातील पाणीप्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या आहेत़ त्यानुसार हद्दवाढ गावातील आवश्यक हातपंप तातडीने दुरूस्तीचे केली जात आहे़  अक्कलपाडा, डेडरगाव, नकाणे तलावातील शिल्लक जलसाठयातून पाणीपुरवठा केला जात आहे़ मात्र काही प्रभागात नागरिकांसाठी हातपंपही मनपाने बसविलेले आहे. त्यापैकी  ७० टक्के  हातपंप बंद पडले आहे़ नागरिकांना महापालिकेच्या पाणी पुरवठ्यावर अवलंबुन राहावे लागते़   शहराची हद्दवाढ झालेल्या गावांमध्येही पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यावर महापालिकेने स्थानिक स्तरावर उपाय करायला सुरूवात केली आहे. शहरात पाण्याचे स्त्रोत उपलब्ध करुन देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शहरातील विविध ठिकाणी हातपंप बसविण्यता आले होते़. त्यामुळे तात्पुर्ता दिलासा मिळावा यासाठी हातपंपाची दुरूस्ती होत आहे़गळतीमुळे पाण्याची नासाडीपाणीपुरवठा करणाºया पाईप लाईनवर गेल्या महिन्याभरात वेगवेगळ्या ठिकाणी ९ मोठ्या गळत्या झाल्या. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ वारंवार होणाºया गळत्या थांबविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तत्काळ  उपाययोजना करण्याची गरज आहे़वेळ निश्चित नसल्यान हाल शहरातील विविध भागात पाणीपुरवठ्याचे दिवस, वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी त्या पाळल्याच जात नाही. पाणी सोडणाºया कर्मचाºयाला वाटले तेव्हा तो पाणी सोडतो. त्यामुळे मोठी त्रेधा उडून नागरिकांचे हाल होतात. विशेषत: महिलावर्गाला नेहमीच सतर्क राहावे लागते. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागातर्फे मात्र वेळेप्रमाणे पाणीपुरवठा केला जात असल्याचा दावा केला जातो़ त्यामुळे निश्चित दिवशी व वेळी पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. 

टंचाईग्रस्त गावांना हातपंपाचा मिळेल दिलासानकाणे तलावात एक महिना पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. ज्या नागरिकांच्या नळांना तोटी नसेल त्यांनी सात दिवसांत नळांना तोटी बसवावी. अन्यथा कारवाई करण्यात आली दहा गावांचा महापालिकेत समावेश झाला. त्यातील गावांना उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यापार्श्वभूमीवर हातपंप दुुरुस्त करण्यात येत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे