शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडीत पकडली लाखाची वीजचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 20:07 IST

मोहाडी पोलीस : महिलेविरुध्द गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : वीज चोरी करण्याचे प्रमाण सध्या चांगलेच वाढले आहे़ ही बाब वीज वितरण कंपनीच्या शोध पथकाला जाणवू लागली आहे़ मोहाडीत अचानक धाड टाकून १ लाख २४ हजार ४४० रुपयांची वीजचोरी पकडण्यात पथकाला यश आले़ याप्रकरणी महिलेविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला़ गेल्या काही दिवसांपासून वीज चोरी होत असल्याची बाब वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना जाणवू लागली आहे़ त्याअनुषंगाने ठिकठिकाणी अधिकारी आणि कर्मचाºयांचे पथक तैनात करण्यात आले असून त्यांच्याकडून धाडसत्र अवलंबिले जात आहे़ याचाच एक भाग म्हणून वीज वितरण कंपनीच्या पथकाने मोहाडी शिवारात धाड टाकली़ त्यात एका महिलेच्या घरात वीज चोरी होत असल्याची बाब उजेडात आली़ पथकाने ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या महिलेच्या घरासह पिठाच्या गिरणीवर छापा टाकला़ त्यावेळेस अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे सरकारी वीज मिटरच्या अंतर्गत रचनेतील सील तोडून त्यात फेरफार करुन मीटरची गती कमी केल्याचे तपासणीतून आढळून आले़ परिणामी विजेची चोरी होत असल्याचे स्पष्ट होत आहे़ यात १३ हजार ९५७ युनीटची विजचोरी झाल्याचे समोर आले़ त्याची किंमत १ लाख २४ हजार ४४० रुपये इतकी होते़ याप्रकरणी वीज वितरण कंपनीच्या अवधान एमआयडीसी येथील चंद्रवधन गोकुळ आहेर यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री ८ वाजता फिर्याद नोंदविली़ त्यानुसार, पुष्पाबाई रमेश सातभाई (रा़ मोहाडी) या महिलेविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ पुढील तपास सुरु आहे़

टॅग्स :Dhuleधुळे