शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘अक्कलपाडा’ धरण भरण्यासाठी बैठक होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:06 IST

नियोजन : संबंधित मंत्री, अधिकारीही येणार

धुळे : अक्कलपाडा (निम्न पांझरा) धरण जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. यंदाच्या दुष्काळात अक्कलपाडा धरणामुळे धुळे शहरासह धुळे, साक्री, शिंदखेडा व अमळनेर या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासह विहीर सिंचनासाठी मोठी मदत झाली आहे. त्यामुळे यंदा हे धरण १०० टक्के भरण्यासाठी मंत्रालयात जून महिन्यात मंत्रीस्तरावर बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या धरणातून नुकत्याच दिलेल्या दुसºया आवर्तनामुळे ऐन दुष्काळात १०० गावांसह जनावरांनाही फायदा झाला. या धरणात गेल्या सहा वर्षांपासून केवळ ६० टक्के जलसाठा करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा धरणात १०० टक्के जलसाठा करण्याचे उद्दिष्ट ठेवून प्रा.शरद पाटील यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांकडे केली होती. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रालयात तातडीने ही बैठक घेण्यात येणार आहे. अक्कलपाडा मुख्य धरणाचे काम डिसेंबर २०१२ मध्ये पूर्ण झाले. धरणाखाली अतिरिक्त जमिनी बुडणार असल्याने धरणात गेल्या सहा वर्षांपासून अपेक्षित १०० टक्के जलसाठा निर्माण करता आलेला नाही. धरणावर ८०० कोटीपेक्षा जास्त खर्च होऊनही ६० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा होत नाही. त्यामुळे धरणाखालील शेतकरी वर्गात नाराजी पसरलेली आहे. डावा-उजवा कालवा, नदीजोड प्रकल्प व ब्रिटीशकालीन बंधाºयातून धरणाच्या पाण्याचा लाभ शेतकºयांना सिंचनासाठी मिळत नाही. नव्याने बाधित शेतीला नव्या भूसंपादन कायद्यानुसार जास्त मोबदला मिळणार असल्याने त्यासाठी संबंधित शेतकºयांनी तयारी दर्शविली. मात्र त्यासाठी भूसंपादनाची नोटीस देऊन त्यांच्या खात्यावर नवीन भूसंपादन कायद्यानुसार पैसे वर्ग करणे आवश्यक आहे. त्याशिवाय तांत्रिकदृष्ट्या धरणात १०० टक्के जलसाठा निर्माण करता येणार नाही. ही बाब प्रा.पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विजय शिवतारे, पालकमंत्री दादा भुसे, पालक सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे मंत्रालय स्तरावर व्यापक बैठक करण्याचे आदेश त्यांनी दिले. दरम्यान, सर्वेक्षणाअंती नव्याने २०० हेक्टर शेतजमीन बुडीताखाली जाणार असल्याचे लक्षात आले आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे