धुळे : महापौर चंद्रकांत सोनार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना धुळ्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला़व्यासपिठावर खासदार डॉ़ सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, महापौर चंद्रकांत सोनार व्यासपिठावर उपस्थित होते़ याशिवाय पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, नागरीकांचीही देखील उपस्थिती होती़ महापौर चंद्रकांत सोनार यांनी प्रास्ताविकातून धुळ्याची माहिती देण्याचा प्रयत्न केला़
महापौरांनी दिली राज्यपालांना धुळ्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:05 IST