शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-रिक्षा अपघातात युवतीचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST

आर्वीनजिक घटना : घटनास्थळी गर्दी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत, गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील आर्वी नजिक ट्रक आणि अ‍ॅपेरिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात एका युवतीचा जागीच करुण अंत झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी सकाळी घडली़ यावेळी बराच काळ वाहतूक विस्कळीत झाली होती़ दरम्यान, परिसरातील नागरिक मदतीसाठी सरसावले होते़मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील धुळे तालुक्यातील आर्वीनजिक एमएच १७ एजे ६७४७ क्रमांकाची रिक्षा आणि एनएल ०२ एन ७२७३ क्रमांकाचा ट्रक यांच्यात अपघात झाला़ ही दोनही वाहने धुळ्याकडून मालेगावच्या दिशेने जात होती़ अपघाताची ही घटना सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास झाली़ ट्रकमध्ये रिक्षा घुसल्याने रिक्षांमधील प्रवाश्यांना जबर दुखापत झाली़ यात आर्वी येथे राहणारी अश्विनी संजय पाटील (१८) ही युवती ट्रकच्या चाकात आल्याने तिचा जागीच मृत्यू ओढवला़ अपघाताची घटना घडल्यानंतर नागरीकांनी मदतीसाठी धाव घेतली़ त्या सर्व जखमींना मिळेल त्या वाहनाने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़ यावेळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती़ पोलिसांनी देखील अपघातस्थळी धाव घेतली़ नागरीकांच्या गर्दीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती़ याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला़ 

टॅग्स :Dhuleधुळे