शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी विवाहितेचा छळ

By admin | Updated: February 17, 2017 23:25 IST

चाळीसगाव रोड : पतीसह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे : कापड व्यवसायासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा सासरी सुरत येथे छळ करण्यात आला़ याप्रकरणी तिच्या पतीसह सहा जणांविरुद्ध चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मलिकाबानो नासीरखान पठाण (वय 29) या विवाहितेने पोलिसात फिर्याद दाखल केली आह़े त्यानुसार 21 जानेवारी 2016 रोजी लगA झाल्यानंतर   महिनाभरातच  तीन लाखांची मागणी सुरू झाली आणि त्यासाठी कुरापती काढून मारहाण केली जाऊ लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पतीने लोखंडी पाइपाने मारून जखमी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे.   याप्रकरणी पती नासीर अहेमद खान, सासरे अहेमद खान, सासू सायराबानो अहेमद खान, दीर जावीद खान अहेमद खान, नणंद आयशा खान अहेमद खान, शाहीनबानो सोहेल खान (सर्व रा़ राजूनगर, सुरत) यांच्याविरुद्ध चाळीसगाव रोड पोलिसांत भादंवि कलम 498 (अ), 406, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  15 लाखांसाठी विवाहितेचा छळघराचे कर्ज फेडण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी करून मोनिका गोकूळ वाघ (वय 21, रा.दिंडोली, ह़मु.  रामी, ता़शिंदखेडा) या विवाहितेने सासरी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची फिर्याद दिली आहे. आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासरच्यांनी हाकलून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.  या फिर्यादीवरून पती गोकूळ  दंगल वाघ, सासरे दंगल वाघ, सासू देवकाबाई दंगल वाघ, जेठ, जेठाणीसह आणि दोन जणांविरुद्ध (सर्व रा.दिंडोली उधना, सुरत) दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.