शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:46 IST

रामपुरा येथील घटना : अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाइन लोकमतशिरपूर (जि.धुळे) : तालुक्यातील वरझडी गावाजवळील रामपूरा येथे राहणाऱ्या एका प्रेमयुगलाने जवळील वाडी गावाच्या शिवारात सरत्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आत्महत्या केल्याची घटना घडली़३१ रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली़ विवाहित निलेश शांतीलाल पावरा (२५) याचे घराजवळील १९ वर्षीय शर्मिला सुरसिंग पावरा हिच्या सोबत प्रेमसंबंध होते़ निलेश विवाहित असल्यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाला घरातून विरोध होत होता़ त्यामुळे त्याने शर्मिला हिला घेवून दुपारच्या सुमारास गावातून पळ काढला़ त्या दोघांनी गावापासून ४-५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाडी गावाच्या शिवारात असलेल्या मगन ईशा पावरा यांच्या शेतातील बांधावर असलेल्या एका पळसाच्या झाडाला दोर बांधून दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली़घटनेचे वृत्त संध्याकाळी समजल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली़ पोलिसांना कळविल्यानंतर घटनेचा पंचनामा करण्यात आला. त्या दोघांचे मृतदेह येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले़ रात्री उशिरा शिरपूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.१ जानेवारी रोजी दोघांचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले़

टॅग्स :Dhuleधुळे