शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रंगभूमीवरच्या कलाकाराची भाजीपाला विकून गुजराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 22:52 IST

काेराेनाचा परिणाम ; अनेक कलावंत आले रस्त्यावर

धुळे : काेरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी शासनाने गर्दी न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र गर्दी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणार्या कलावंताचा ८ महिन्यापासून रोजगार बुडाल्याने कलावंताना भाजी विकुण व्यवसाय करण्याची वेळ आली आहे.कोरोनाच्या पाश्वभूमीवर सद्या यात्रा, उरूस, जयंती, महोत्सव, लग्न, वाढदिवस,संमारंभ, साेहळे आदी सांस्कृतिक कार्यक्रमांना शासनाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ५ ते ६ महिन्यापासून एकही कार्यक्रम यंदा झालेले नाहीत. त्यामुळे लोककलांवताच्या संसाराची धुळधाण झाली आहे. अनेकांनी सोडली लोककलाधुळे, शिरपूर, शिंदखेडा तसेच साक्री अशा चारही तालुक्यात चारशे नामवंत कलावंत आहे. अनेकांनी आहिराणी व मराठी चित्रपटापासून गावपातळीच्या तमाशापर्यत काम केले आहेत. प्रत्येक कलावंताची कला ही एक आत्मा आहे. मात्र कोरोना महामारीने कलावंताचा आत्मा हिरावून घेतला आहे. जिल्हात कलांवताच्या विविध संघटना आहेत. त्यामुळे कलावंताची विभागणी झाली आहे. त्यामुळे कलावंत उपासमारीला सामाेरे जात असतांनाही शासनाकडे मदत मागता येवू शकली नाही किंवा आवाज पोहचू शकला नाही. आगामी काळात कलावंतांनी एकत्र यावे, तरच कलावंताचे प्रश्न सुटू शकतात. तमाशा कलावंताना उमासमारीदरवर्षी ग्रामदेवतेची यात्रेचे आयोजन केले जाते. त्यातून शेकडो तमाशा कलांवतांना कलासादरी करणातून राेजगार मिळतो, यंदा यंदा कोरोना संकटामुळे तमाशी बुकींग झाले नाहीत. मंगळवारी जेलरोडवर कलावत आता दिसून येत नाही. तमाशा फड चालविण्यासाठी मालकांना लाखो रूपये उसणमारीने घेऊन कलावंतासाठी पैसा उभा करावा लागतो. मात्र लॉकडाऊननंतर शासनाने गर्दी करण्यास मनाई घातल्याने गावोगावी होणारे तमाशे बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे मालक किती दिवस कलावंत सांभाळणार म्हणून अनेकांनी शेती, मजूरी तर महिलांना रोजदांरी करावी लागत आहे.
टॅग्स :Dhuleधुळे