धुळे : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आर्वी गटात उभे असलेले जिल्हा परिषदेचे माजी सभापती किरण पाटील यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे़ त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले भाजपच्या उमेदवार शोभाबाई कारभारी पाटील यांच्या गळ्यात मतदारांनी विजयाची माळ टाकली आहे़ विजयानंतर आर्वी गटात जल्लोष करण्यात येत आहे़
राष्ट्रवादीचे किरण पाटील पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 13:05 IST