शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदपर्यंत बाजार बंद ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 14:20 IST

खादीम फाउंडेशन : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोराना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रमजान ईदपर्यंत बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देवू नये अशी मागणी खादीम फाऊंडेशनने केली आहे़ खादीम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन देवून ही मागणी केली आहे़ निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरासह राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे़ कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे़ अशा बिकट परिस्थितीत पवित्र रमजान ईदचा सण २५ तारखेला साजरा होत आहे़या सणाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजातील कुटूंबे अत्यावश्यक वस्तुंसह इतरही वस्तुंची मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात़ लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात बाजारपेठा उघडण्यास परवानगी दिली तर लोक कपडे, बूट, चप्पलसह इतर वस्तुंच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही़ या गर्दीत एखादा बाधित रुग्ण असला आणि सोशल डिस्टन्सिंगची मर्यादा पाळली गेली नाही तर सध्यापेक्षाही बिकट परिस्थिती उद्भवू शकते़नागरिकांना सुरक्षीत ठेवण्यासाठी शासन, प्रशासन, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या लढ्यात अहोरात्र काम करीत आहेत़ कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर गर्दी होऊ न देणे हा एकमेव पर्याय असल्याने घरातच थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे़यापुढे जावून रमजान ईदपर्यंत बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी देवू नये अशी मागणी खादीम फाऊंडेशनचे अध्यक्ष तारिक शाह, उपाध्यक्ष मजहर शेख, सचिव मजहर मिर्झा, सह सचिव अल्ताफ शाह, खजिनदार जाविद शाह, सह खजिनदार वासिम शेख, इम्तियाज पठाण, सादिक शेख, अशपाक शाह, शकील मिर्झा, अकील शेख, जाविद पठाण, दस्तगीर शेख, विकार शाह, सईद कुरेशी, मोयोद्दिन शाह, रियाज शाह, नासिर शाह, मुश्ताक शेख, अमजद शाह, जाकिर शाह आदींनी केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे