या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य हिंमतराव वंजी चौधरी, नीलेश राजेंद्र जैन, उज्ज्वला भटू माळी, महेश राजेंद्र माळी, वैशाली विठोबा माळी, जितेंद्र बापू भिल, आक्काबाई चिंधा भिल, स्वप्निल सुरेश पाटील, वंदनाबाई नवल पाटील, वैशाली प्रवीण पाटील, हरिश सुभाष पाटील, आशाबाई आसाराम पाटील, महेश अरुण पाटील, प्रवीण बन्सीलाल पाटील, अलकाबाई राजेंद्र भामरे, ग्रामविकास अधिकारी प्रवीण ठाकरे, माजी सरपंच भीमराव महादू पाटील, उद्योजक शेखर पाटील, माजी पंचायत समिती सदस्य नवल पाटील, माजी सरपंच जया प्रमोद पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शरद माळी, विकासाचे माजी चेअरमन गोकुळ पाटील, माजी ग्रा.पं. सदस्य अरुण परशुराम पाटील, महेश संभाजी पाटील, भरत गुलाबराव माळी, रमेश विठोबा माळी, माजी सरपंच भटू पाटील, राजेंद्र माळी, अमोल पाटील, अंजन पाटील, जगन्नाथ पाटील, अनिल भिल, विठोबा माळी, रामकृष्ण पाटील, कपिल बोरसे, जीवन पवार, सुरेश दयाराम बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
कापडणे सरपंच, उपसरपंचानी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST