शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जयहिंदचे माजी चेअरमन आय.जी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 22:49 IST

आज अंत्ययात्रा : धुळ्यातील ख्यातनाम वकील

धुळे : शहरातील सहकार क्षेत्रातील ख्यातनाम वकील आणि जयहिंद शैक्षणिक संस्थेचे माजी चेअरमन जिल्हा बार कौन्सील व गोबा बार कौन्सीलचे माजी उपाध्यक्ष आय.जी.पाटील (वय ७६ वर्ष) यांचे शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दीर्घआजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी १० वाजता त्यांच्या जयहिंद कॉलनीतील राहत्या घरापासून निघणार आहे.अ‍ॅड. आय.जी. पाटील हे मुळचे टेंभा ता.शहादा जि.नंदुरबार येथील राहणारे होते. वकील व्यवसायाच्या निमित्ताने धुळ्यात स्थायिक झाले. ते सहकार क्षेत्रातील ख्यातनाम जुने वकील होते.त्यांचे सर्वच राजकीय पक्षातील जेष्ठ नेत्यांशी संबंध होते. त्यांनी धुळे पिपल्स को.आॅप.बँकेचे चेअरमनपद सांभाळले. तसेच जयहिंद शैक्षणिक संस्थेचे ते सात वर्ष चेअरमन होते. याशिवाय त्यांनी शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थेत विविध पदावर काम केले होते. त्यांना काही वर्षापूर्वी अर्धांग वायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली होते. दीर्घ आजारानंतर त्यांचे शुक्रवारी धुळ्यात निधन झाले.पश्चात अ‍ॅड.जितेंद्र, चंद्रशेखर आणि अ‍ॅड.अभिजीत अशी तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

टॅग्स :Dhuleधुळे