शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:03 IST

दुसरी यादी १७ रोजी जाहीर होणार

आॅनलाइन लोकमतधुळे :डिप्लोमाबरोबरच आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढलेला आहे.आयटीआय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली असून, यात इलेक्ट्रीशियन या ट्रेडसाठी खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ७५ टक्यावर बंद झाल्याचे सांगण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यावर्षी आयटीआयसाठी प्रवेश अर्जाची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. सुरवातीला १४ आॅगस्टपर्यंत प्रवेश अर्ज करण्याची मुदत होती. त्यानंतर त्याला ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आयटीआयने पूर्वी जाहीर केलेले गुणवत्ता यादी जाहीर व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही लांबले आहे.धुळे जिल्हा आयटीआयच्या २० ट्रेडच्या एकूण १ हजार ६० जागा आहेत. तर ८१ युनिट आहेत.दरम्यान ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयटीआयची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर ९ पासून पहिली प्रवेश प्रक्रिया सुरू झाली.आयटीआयत विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा हा इलेक्ट्रीशियन, फिटर, वेल्डर, टर्नर, मोटार मॅकेनिक या शाखांमध्ये प्रवेश घेण्याकडे असतो.खुल्या प्रवर्गात इलेक्ट्रीशियन या शाखेसाठी ९३ टक्यांपासून सुरूवात होत गुणवत्ता यादी ७५ टक्यांवर बंद झाली. फिटरसाठी ९०.३३ टक्यांपासून सुरू होत ६२.१६, टर्नर-८६.१६ पासून सुरू होत ६३.४२, वेल्डरसाठी ८२ पासून सुरू होत ६२.१६, मोटार मॅकेनिक ८८ पासून सुरू होत ५९ तर आरएसी ८५ टक्यांपासून सुरू होत ६३ टक्यांवर बंद झाली आहे. ही फक्त खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी आहे.पहिल्या फेरीत ५५० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया १४ सप्टेंबर रोजी सुरू राहणार असल्याचे उपप्राचार्य जैन यांनी दिली. दरम्यान प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे