शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनासाठी ते दवाखाने अधिग्रहित करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 21:44 IST

आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी : प्रभाग चार मधील खाजगी दवाखान्यांना विरोध

धुळे : येथील देवपूर भागातील प्रभाग चार हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित, संशयित तसेच अन्य आजाराने ग्रस्त रुग्णांवर वैद्यकीय उपचार होण्यासाठी महापालिकाकडून येथील हॉस्पिटल अधिग्रहित केले आहे़ प्रभागाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात व दाटवस्तीचा असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ प्रशासनाकडून सदरील हॉस्पिटल अधिग्रहन करू नये अशा मागणीचे निवेदन नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी आयुक्त अजिज शेख यांना दिले़या प्रभागात शाळा, महाविद्यालयासह नेहरू नगर, पंचवटी, रमाबाई आंबेडकर नगर, चंदन नगर, विष्णू नगर, जयहिंद कॉलनी, प्रोफेसर कॉलनी, गरुड कॉलनी, आनंद नगर, मयूर कॉलनी, उष:काल नगर, डॉ बाबा साहेब आंबेडकर नगराचा समावेश आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी दिलेल्या दिशानिदेर्शानुसार नागरिक काटेकोर पालन करीत आहे. प्रभाग क्र ४ च्या परिसरात सुदैवाने अद्याप एक हि कोरोना बाधित रुग्ण नाही. सदर प्रभागात चार ते पाच नामांकित हॉस्पिटल आहेत. प्रशासनाकडून यापैकी काही हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित तथा कोरोना सदृश्य रुग्ण अधिग्रहित करीत आहे.दोन दिवसांपासून सदर भागातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सदर परिसर दाट वस्तीमध्ये आहे तसेच प्रभागातील हॉस्पिटल अधिग्रहित झाल्यास कोरोना बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक,वाहन, रिक्षा चालकांच्या संपकामुळे लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ प्रभाग ४ मधील हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित किवा सद्दृष्य रुग्ण आयसोलेट करण्यासाठी वापरू नये. याकरिता परिसरातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे. सदर निर्णय स्थगित करून श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हील हॉस्पिटल तसेच जवाहर हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करावी अशी मागणी नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी निवेदनाव्दारे केली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे