शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ओपन स्पेसवर बेकायदेशीर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 22:45 IST

बोरसे नगरातील प्रकार चव्हाट्यावर : स्थानिक नागरिकांनी मांडली निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे व्यथा

धुळे : गोंदूर रोडवर बोरसे नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रशासनाच्या ओपन स्पेसमध्ये महिलेने अतिक्रमण करत घराचे पक्के बांधकाम केले आहे़ हा बेकायदेशीर प्रकार स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन चव्हाट्यावर आणला आहे़ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी तातडीने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे़गोंदूर रोडवरील बोरसे नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयासमोरील ओपन स्पेस ही ग्रामपंचायत वलवाडी यांच्या नावांवर आहे़ बोेरसे नगरातील प्लॉट नंबर १३ मध्ये राहणाऱ्या जनाबाई श्रीराम बोरसे यांनी या ओपन स्पेसची जागा त्यांच्या स्वत:च्या मालकीची आहे, असा समज करुन कोणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत पक्के घर बांधलेले आहे़ या जागेवर तिच्या कुटुंबातील मयत सदस्याचे वीर बसवून मंदिराचे पक्के बांधकाम केलेले आहे़ ग्रामपंचायतीच्या अर्थात हद्दवाढीनंतर महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे हे अतिक्रमण आहे़ त्यामुळे आयुक्त अजीज शेख यांनीही तातडीने दखल घेण्याची मागणी केलेली आहे़दरम्यान, सार्वजनिक गणोत्सव, नवरात्रीचा उत्सव असे कार्यक्रम घेण्याचे ठरविल्यास जनाबाई श्रीराम बोरसे या घेवू देत नाही़ अश्लिल भाषेत शिवीगाळ करतात़ त्यांचा मुलगा आणि जावाई हे देखील शिवीगाळ करतात़ धमक्या देत हातपाय तोडण्याची भाषा करतात़ आम्हाला याठिकाणी वृक्ष लागवड करु देत नाही़ या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक विहिरीचा वापर देखील त्या करु देत नाही़

टॅग्स :Dhuleधुळे