शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

ओपन स्पेसवर बेकायदेशीर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 23:20 IST

बोरसे नगरातील प्रकार चव्हाट्यावर : स्थानिक नागरिकांनी मांडली प्रशासनाकडे व्यथा

धुळे : गोंदूर रोडवर बोरसे नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयासमोर असलेल्या प्रशासनाच्या ओपन स्पेसमध्ये महिलेने अतिक्रमण करत घराचे पक्के बांधकाम केले आहे़ हा बेकायदेशीर प्रकार स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन चव्हाट्यावर आणला आहे़ जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे़गोंदूर रोडवरील बोरसे नगरातील सौभाग्य मंगल कार्यालयासमोरील ओपन स्पेस ही ग्रामपंचायत वलवाडी यांच्या नावांवर आहे़ बोेरसे नगरातील प्लॉट नंबर १३ मध्ये राहणाऱ्या जनाबाई श्रीराम बोरसे यांनी या ओपन स्पेसची जागा त्यांच्या स्वत:च्या मालकीची आहे, असा समज करुन कोणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत पक्के घर बांधलेले आहे़ या जागेवर तिच्या कुटुंबातील मयत सदस्याचे वीर बसवून मंदिराचे पक्के बांधकाम केलेले आहे़ ग्रामपंचायतीच्या अर्थात हद्दवाढीनंतर महानगर पालिकेच्या मालकीच्या जागेवर अनधिकृतपणे हे अतिक्रमण आहे़ आयुक्तांनी तातडीने दखल घेण्याची मागणी केलेली आहे़

टॅग्स :Dhuleधुळे