शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील ती मुर्ती ठरतेय पर्यटकांना विशेष आकर्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 22:04 IST

श्रावणमास : दोन महिन्यात पूलाचे काम पूर्णत्वास येणार

ठळक मुद्देपांझरा नदीच्या मधोमध झुलत्या पुलाचे काम सध्या प्रगतीवरझुलत्या पुलाची उंची पांझरा नदी पात्रापासून ९० फूट पर्यटकांना ये-जा करण्यासाठी नदी काठावरील दोन्ही बाजुला पायऱ्याची व्यवस्था७ कोटी २२ लाख रूपयांच्या निधी मंजूर

खान्देशात पहिल्यांदा पांझरा नदीवरील झुलत्या पुलाचे काम माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या संकल्पनेतून होत आहे़ या कामासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या २०१७ मधील बैठकीत ७ कोटी २२ लाख रूपयांच्या निधी मंजूर झाला होता. या निधीतून पांझरा नदीकाठावर दोन्ही बाजुला ५ किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहे़ या रस्त्यामुळे भविष्यात वाहतूक कमी होऊ नागरिकांना शहराबाहेर जाण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे़ शिवाय धुळेकरांना विरंगुळा होण्यासाठी पांझरा नदीच्या मधोमध झुलत्या पुलाचे काम सध्या प्रगतीवर आहे़झुलत्या पुलाची उंची पांझरा नदी पात्रापासून ९० फूट आहे़ दोन्ही नदी काठावराचे अंतर १६५ फुटापर्यत आहे़ या पुलावर ४०० पर्यटकांची बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे़ या पुलाचे पूर्ण वजन एकाच बिमवर ठेवण्यात आले आहे़ तसेच पर्यटकांना ये-जा करण्यासाठी नदी काठावरील दोन्ही बाजुला पायऱ्याची व्यवस्था केली जाणार आहे़ भविष्यात पर्यटकांची गर्दी होऊन याठिकाणी वाहतूकीची कोंडी निर्माण होऊ नय, यासाठी झुलत्या पुलावर जाणाºया रस्ता दोन्ही काठावरील रस्त्याच्यावरून राहणार आहे़ खालचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा राहणार आहे़ दोन महिन्यात पुलाचे काम पूर्णत्वास येईल अशी माहिती देण्यात आली़नियोजन सुरू...धुळेकरांना आकर्षण ठरणारा झुलत्या पुलाचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे़ हा प्राजेक्ट पूर्ण झाल्यानंतर नदीकाठावरील पाणी झुलत्या पुलाखाली अडविले जाणार आहे़ तसेच भगवान शंकराच्या मुर्तीबाजूला विविध रंगाचे कारंजे, स्ट्रिटलाईट लावण्यात येणार आहे़ त्यामुळे भविष्यात हा झुलता पूल खान्देशासह एकमेव ठरणारा आहे़

टॅग्स :Dhuleधुळे